Benefits Of Water Information: पाण्याबद्दल संपुर्ण माहिती..!! पाणी पिण्याचे आरोग्यासाठी फायदे

Benefits Of Water Information: पाण्याबद्दल संपुर्ण माहिती..!! पाणी पिण्याचे आरोग्यासाठी फायदे

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे ,त्याचबरोबर पाणी नसेल तर चालेल का? पाणी पिण्याचे फायदे कोण कोणते आहेत, जास्त पाणी पिल्याने काय होते ,कोणत्या वेळेला पाणी पिणे योग्य आहे आणि त्याचबरोबर कधी पाणी पिऊ नये याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊ.

पाणी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक अशी एक मूलभूत गरज आहे. आपण बिना अन्नाचे आठ दिवस राहू शकतो परंतु बिना पाण्याचे तीन ते चार दिवस सुधा राहू शकत नाही यावरून आपण समजू शकतो की पाणी आपल्या शरीराला किती गरजेचे आहे. पाणी ही एक अत्यावश्यक गरज आहे.

आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या प्रत्येक पेशीला देखील पाण्याची गरज असते. आपल्या शरीरामध्ये जे कार्य केले जाते ते कार्य करण्यासाठी देखील पाणी हे आवश्यक असते. पाणी हे हृदय फुफुसासाठी महत्त्वाचे आहे त्याचबरोबर ते पाचन तंत्रासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. बिना पाण्याचे जीवन आपण जगू शकत नाही.

पाणी हे आपले जीवन मानले जाते. पाणी हेच जीवन आहे असे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल. आणि ते खरे देखील आहे. पाणी आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खरोखरच खूप महत्त्वाचा एक घटक आहे. पाणी शरीरासाठी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे म्हणून कधीही पिऊ नये. कोणत्याही वेळेला पाणी पिल्याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेले देखील बघायला मिळतात. ज्यावेळी आपल्याला पाणी पिण्याचे गरज नाही त्या वेळेला देखील आपण जर पाणी पीत असाल तर त्याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

त्यामुळे योग्य त्यावेळी योग्य तितकेच पाणी प्यावे. ज्यावेळी आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे त्यावेळी नक्कीच पाणी प्यावे. कारण गरज असताना पाणी न पिने सुद्धा आपल्या आरोग्यासाठी दुष्परिणाम झालेले बघायला मिळतात. आपण बऱ्याचदा ऐकलेले असते की एका दिवसामध्ये एवढे लिटर पाणी प्यावे किंवा एवढे ग्लास पाणी प्यावे त्यामुळे आपण आपल्याला पाण्याची गरज नसताना देखील तेवढे पाणी पिण्याचे ठरवतो. असे केल्याने आपल्या आरोग्या वर दुष्परिणाम होऊ शकतात. खूप जणांची अशी चूक होत असते. परंतु ही चूक आपण करू नये. गरज असेल तेव्हा योग्य प्रमाणात पाणी प्यावे. आपल्याला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर आहाराबरोबरच योग्य तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी पिणे आवश्यक असते.

आपण पाणी कधी नाही पिलं पाहिजे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. झोपायचे असल्यास बरेच जण झोपण्याच्या अगोदर लगेचच पाणी पितात. परंतु झोपण्याच्या अगोदर लगेचच पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही कारण झोपण्याच्या अगोदर आपण पाणी पीत असलं तर आपल्या झोपेमध्ये अडचणी निर्माण होतात त्या म्हणजेच ही सतत लघवीला जाणे. आपण झोपण्याच्या अर्धा तास अगोदर पाणी पिले पाहिजे. कारण रात्री आपल्या किडन्यांचे काम हे मंदपणे चालू असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सूज आलेली सकाळी बघायला मिळते.

त्यात जर आपण झोपण्याच्या अगोदर पाणी पिऊन झोपलो तर आपल्या चेहऱ्यावर थोडी जास्त सूज आलेली बघायला मिळते. त्यामुळे आपण झोपण्याच्या अर्धा तास अगोदर कोणतेही द्रव पदार्थ घेऊनही म्हणजेच आपले पोट अर्धा तास अगोदर रिकामे ठेवावे. बऱ्याच व्यक्तीला झोपण्याच्या अगोदर चहा किंवा पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही.

पाणी कधी जास्त प्रमाणात केलं नाही पाहिजे ते जाणून घेऊ

पाणी हे शरीरासाठी गरजेचे आहे म्हणून ते कधीही पिऊ नये.

आपण पाहतो की बरेच जण व्यायाम करत असताना देखील पाणी पीत असतात परंतु तज्ञांच्या मते व्या याम करते वेळेस पाणी पिणे हे योग्य नाही. पूर्ण व्यायाम झाल्यानंतरच आपण शांत बसून आणि प्यावे. व्यायाम करत असताना पाणी पिल्यामुळे सुद्धा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात.

जर काम करत असताना आपल्याला खूपच तहान लागली किंवा नरड कोरडे पडले तर एकदमच जास्त पाणी न पिता थोडं थोडं करून पाणी प्यावं. आपण जेव्हा व्यायाम करत असतो त्यावेळी आपल्या शरीरातील तापमान जे आहे ते वाढलेले असते. तर अशा शरीराच्या वाढत्या तापमानामध्ये जर आपण थंड पाणी पिले तर आपल्याला इलेक्ट्रोलाईट डिप्लेशनची शक्यता असते. इलेक्ट्रोलाईट डिप्लेशन लक्षणे कोणकोणते आहेत ती पाहूया. थकवा जाणवणे डोकं दुखणे मळमळ होणे ही लक्षणे आहेत.

आपण पाणी योग्य प्रमाणात पीत आहोत की नाही हे कसे ओळखायचे ते जाणून घेऊ

जर लघवीचा रंग हा पाण्यासारखा पारदर्शक असेल किंवा लघवीला रंगच नसेल तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात होत आहे असे समजावे. जर असे आढळून आले तर आपण आपल्याला ज्यावेळी पाणी पिण्याची गरज भासते तेव्हाच पाणी प्यावे.

जर लघवीचा रंग हा फिका पिवळट असेल तर आपले पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे. आपण जर योग्य त्या प्रमाणात किंवा गरजेच्या वेळी पाणी पिले तर आपल्या लघवीचा रंग हा फिका पिवळट असतो.

जर पाण्याचे आपल्या शरीरामध्ये सतत अतिरिक्त प्रमाणामध्ये सेवन होत असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. जर आपल्याला असे आढळून आले तर आपण पाणी पिण्याचे प्रमाण कमी करावे म्हणजेच योग्य त्यावेळी किंवा गरजेच्या वेळी पाणी प्यावे. कारण जास्त पाणी पिल्याने किंवा पाण्याच्या अति सेवनामुळे आपल्या शरीरातील सोडियमची कमतरता जाणू लागते. पाण्याचे अति प्रमाणात सेवन हृदयविकाराचा झटका देखील येण्याचे चान्स असतात.

पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया

आपल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याचे भरपूर फायदे आहेत. त्याचबरोबर जास्त पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा आहेत.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते

पाणी पिल्यामुळे पचनक्रिया ही चांगली त्याचबरोबर सुरळीत राहते. आपल्याला जर भूक लागली असेल तर आपण त्या वेळेला पाणी पिऊन सुद्धा ती भूक भागवतो त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. जेवणापूर्वी जर आपण नियमितपणे पाणी पित असला तर अशावेळी पाणी पिल्याने आपली त्वचारोग क्रिया सुधारते. वजन कमी करण्यासाठी अनेक पेय वापरले जातात परंतु पाणी हे एक वजन कमी करण्यासाठीचे पेय आहे. वजन कमी करण्यासाठीच्या पेयाची जागा पाण्याने घेतलेली आहे.

पाण्यामुळे केस गळती सुद्धा कमी होऊ शकते

पाणी हे एक गरजेचे त्याचबरोबर महत्त्वाचे जीवनसत्व आहे. पाण्यामुळे संपूर्ण केसांना मधून मॉइश्चरायजर करण्यात येते. पाण्यामुळे केसांची जेवढी व्हायला पाहिजे एवढी वाढ होते किंवा वाढ होण्यासाठी पाणी उत्तेजित करत असते.

मुतखडा देखील रोखू शकते

पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत त्यातीलच हा एक फायदा आहे. मुतखडा हो नाही म्हणून सुद्धा पाणी पिणे गरजेचे असते. आपण जर योग्य प्रमाणात पाणी पिलं तर आपल्या शरीरामध्ये हायड्रेशन हे चांगल्या प्रमाणात होऊन ते दगडांची निर्मिती होण्यापासून रोखू शकते. मुतखडा हा मित्रपिंडमध्ये निर्माण होत असतो.

मित्र करण्याचे कामे ही पाण्याची पातळी नियंत्रणात राखणे त्याचबरोबर पाण्यामध्ये असणारा कचरा बाजूला करणे म्हणजेच फिल्टर करणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम हे मूत्रपिंड करत असते. जर सकाळी उठल्यानंतर आपण पाणी पिले तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. पाणी पिणे चांगले असते त्याचप्रमाणे कोमट पाण्यामध्ये भिजत लिंबू टाकून केले तर ते आपल्या आरोग्यासाठी अधिकच चांगले राहते. हे पाणी फक्त किडनीसाठी महत्वाचे नसून आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा आपण सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून पीले पाहिजे.

पाणी हे पचनासाठी देखील मदत करते

आपल्या शरीरामध्ये आपण जे अन्न खातो त्याचे पचन करण्यासाठी पाणी हा एक शरीरातील महत्त्वाचा घटक मानला जातो. आपण जे अन्न खात असतो ते अन्न विघटित करण्यासाठी म्हणजेच त्याचे तुकडे करण्यासाठी आणि हे एक पोषक तत्व ठरवले जाते.

पाणी पिण्याचे काही इतर फायदे देखील आहेत

पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील जे रक्तदाब आहे तो नियंत्रित राहण्यासाठी देखील मदत होते.

हृदयाची जी गती आहे ती कधी सामान्य ठेवण्यासाठी देखील पाणी मदत करते.

हे होते पाणी पिण्याचे फायदे. हाताने पिण्याचे आपल्या शरीरासाठी खूप मोठे फायदे आहेत ते आपण वरी बघितलेले आहेत. तसेच जास्त पाणी पिल्याने काय होते हे सुद्धा आपण या लेखांमध्ये बघितले आहे. अशाच नवनवीन गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी आपण या साईडला नक्कीच भेट द्यावी.Benefits Of Water Information

Sharing Is Caring:

Leave a Comment