Peru Lagavd Mahiti: पेरू लागवड आणि आरोग्यासाठी फायदे

Peru Lagavd Mahiti: पेरू लागवड आणि आरोग्यासाठी फायदे

नमस्कार मित्रांनो भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये 90 टक्के लोक शेतीवर आपली उपजीविका भागवत असतात. भारतामध्ये प्रत्येक शेतकरी फळ लागवड कडे लक्ष देण्यास सुरुवात करीत आहे. त्यामध्ये मोसंबी; आंबा, फणस ,. केळी, अशा प्रकारच्या लागवडीकडे वळत आहे. पेरू लागवड बद्दल माहिती नसल्यामुळे पेरू लागवड करण्यास शेतकरी थोडा मागे पडला आहे. म्हणून आम्ही आज या ब्लॉगमध्ये पेरूबद्दल लागवड कशी करावी आणि पेरू मुळे होणाऱ्या आरोग्यासाठी फायदा काय आहे याची सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये देणार आहोत तरी आपण हा ब्लॉग पूर्ण वाचावा.

शेतकरी बांधवासमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पेरू लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन निवडावी. पेरू पिकाची लागवड करण्यासाठी साधारणतः कोरडवाहू जमीन वापरली जाते. मित्रांनो आपल्याला माहित आहे की पाणी अनेक जणांना कमी असते यामुळे आपण पाण्यावर अवलंबून शेती करू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला पेरू लागवड हा एक पर्याय सुचवतो पेरू लागवड ही कमी पाण्यामध्ये आणि कोरडवाहू शेतीमध्ये येणारे पीक असून नफा देखील भरपूर आहे.

पेरूची शेती कशी करावी

पेरू लागवडीसाठी हवामान ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पेरू लागवडीसाठी उष्ण आणि कोरडे हवामान योग्य मानले जाते.15 ते30 सेल्सिअस तापमान पेरू लागवडीसाठी योग्य आहे या हवामान मध्ये पेरू हे पीक सहज घेता येते. हवामानातील चढ-उतार येता या बागेवर जास्त परिणाम होत नाही. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या जागेवर देखील पेरूचे पीक व्यवस्थापन अगदी सहज आपण करू शकतो. पेरूसाठी लागवड करायची असल्यास नोव्हेंबर किंवा डिसेंबर हे दोन महिने वगळता इतर कोणत्याही महिन्यांमध्ये आपण पेरूची लागवड करू शकता. पेरू लागवडीसाठी जमिनीची आखणी करण्यात शेतकरी 6×6 मीटर , 60.60 सेमी आकारमानाचे खड्डे घ्यावेत. ही खड्डे घेतल्यानंतर त्यामध्ये चांगल्या प्रतीचे शेणखत भरून घ्यावे. आणि या खड्ड्यामध्ये. लागवड करावी जवळजवळ एक एकर मध्ये दोन हजार रोपांची लागवड करणे देखील शक्य आहे.Peru Lagavd Marathi Mahiti

भारतामध्ये पेरूच्या जाती

भारतामध्ये पेरू हे पीक खूप लोकप्रिय आहे. आणि पेरू लागवडीसाठी कोणते पेरूची लागवड करावी हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे . कोणत्या जातीची पेरू लागवड करावी ही सर्वात मोठी समस्या आहे यासाठी आम्ही तुम्हाला काही निवडक पेरूच्या जाती बद्दल सांगणार आहोत. भारतामध्ये पेरूची लोकप्रिय प्रकार यामध्ये अलाहाबाद सफेदा, चित्तीदार, ललित, घरेदार, हरिजन, चितेदार, खाजा या आहेत . अजून देखील पेरू लागवडीमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत परंतु आम्ही तुम्हाला फक्त लोकप्रिय जाती सांगितले आहेत. पेरू लागवडीसाठी यापैकी आपण कोणतीही जात निवडू शकता. यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो.

पेरूची अशी घ्या काळजी

पेरूचे पीक हे खूप झपाट्याने वाढणारे पीक आहे यामुळे पेरू पिकाची छाटणी देखील नियमित करावे लागते. मात्र झाडाला योग्य वळण देण्यासाठी आवश्यकतेनुसार झाडाची छाटणी करावी. मे महिन्यामध्ये छाटणी केल्यास फिरू ते उत्पादन चांगले मिळते. व पेरूला फोटो देखील चांगला होतो. त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः सर्व शेतकरी पेरू पिकाची लागवड ही सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये करतात. त्याचबरोबर पुढील वर्षात या महिन्यात पेरू पिकाची वाढ जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्ही पेरू पिकाची शेंडे मोडा. यामुळे फांद्या वाढतात आणि फुलांची संख्या देखील पेरू वर वाढते.

पाणी व्यवस्थापन

पेरूचे झाडे लहान असताना पाण्याची व्यवस्थापन करणे देखील खूप गरजेचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन करीत असताना कमी अंतर ठेवावे. पाण्याच्या पाळीतील अंतर वाढल्यास एकदम जादा पाणी दिलेले पाण्याचा झाडांना योग्य उपयोग व्हावा याकरिता कोणा भोवती किंवा वाफे बांधून घ्यावेत. खोडाला कीड लागू नये म्हणून वाफे थोडे मोठे करावेत जेणेकरून खोडा पाणी लागू नये. उन्हाळ्यामध्ये दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यामध्ये पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने गरजेनुसार पेरू पिकास पाणी द्यावे. पेरू नये फुलधारणा किंवा फुलधारणा केल्यास वेळेवर पाणी देण्याचे खूप गरज असते.

बहार धरणे

पेरू पिकाला वर्षातून तीन वेळेस फुले येतात. बहाराची फुले, जून ऑक्टोंबर आणि जानेवारी या महिन्यात येतात. स्थानिक मार्केटचा अंदाज घेऊन आपण फळ धारण करू शकतो. वर्षांमध्ये एकच बहार घेतल्यास अधिक उत्पादन मिळते तसेच पाणी तोडणे, पाणी देणे मशागत करणे सोपे होते त्याचबरोबर फोटोग्राफीचा बंदोबस करणे देखील एकदम सोपे होते. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला असता मृत बहर धरणे खूप फायद्याचे ठरते. मृग बहार धरण्यासाठी फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये पाण्याचा ताण देणे आवश्यक आहे. मग बाहेर असतात दिल्यामुळे हे पीक हिवाळ्यामध्ये तयार होते. त्यामुळे फळ माशीचा त्रास देखील कमी होतो आणि चांगल्या प्रतीचे पेरू तयार होतात. जवळ जवळ एका एकर मध्ये खूप पेरूचे उत्पादन घेता येते. आणि भाव देखील हिवाळ्यामध्ये चांगला असतो.

पेरू खाण्याचे फायदे

मित्रांनो 90 टक्के लोकांना हेदेखील माहीत नाही की पेरू खाण्याचे फायदे काय आहेत. लोकांच्या खूप आवडीचे आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पेरू पीक देशातील एक प्रमुख फळ आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण पाहतो की सर्वजण आज पेरू आवडतो केवळ शंभर पैकी एखादा व्यक्ती असतो त्याला पेरू खाणे आवडत नाही.

त्याचबरोबर अनेक जणांना  हिरव्या रंगाचा पेरू खाण्यासाठी खूप आवडतो कारण हा पेरू खायला गोड आसतो. त्याचबरोबर या पेरूमध्ये छोट्या छोट्या बिया देखील असतात. पेरू हे खूप सहज मिळणारे फळ आहे अनेक जणांना घरामध्ये पेरूची झाडे लावलेले असतात. पेरू हे खूप सहजासहजी मिळणारे पीक आहे पेरू खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना होणाऱ्या आरोग्याच्या फायद्याविषयी खूप माहिती नसते. खूप कमी लोकांना.

पेरू खाण्याचे फायदे माहित असतात पेरूमध्ये विटामिन आणि खनिज शरीराला अनेक प्रकारची ऊर्जा देतात आणि आजारापासून आपल्या शरीराला मुक्त करतात. आपल्या शरीरात फिरू खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते. यामुळे करतात डॉक्टर देखील आपल्याला पेरू खाण्याचा सल्ला देत असतात.

त्याचबरोबर मित्रांनो बदलत्या वातावरणामुळे बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाला अनेक रोगाने घेरले जाते या रोगांचा सामना करण्यासाठी पेरू खाणे देखील आवश्यक आहे. आजच्या कॅम्पुटर चा उपयोग खूप वाढला आहे ही गोष्ट सर्वांना माहिती आहे जास्त कॅपिटल चा उपयोग केल्याने त्याचा परिणाम आपल्या सर्वप्रथम डोळ्यावर होतो. त्यामुळे डोळ्याची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. शरीरातील विटामिन ए ची आवश्यकता असते विटामिन ए साठी पेरू हा सर्वोत्तम पर्याय आहे यामुळे आपली नजर देखील चांगली राहते.

विटामिन ई च्या कमतरतेमुळे बरेच वेळा रात आंधळेपणा येण्याची शक्यता असते. नियमितपणाने पेरू खाल्ल्यावर रात आंधळेपणा कमी होण्यास मदत. वाढत्या वया नुसार उद्भवणाऱ्या डोळ्याच्या त्रासामुळे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पेरू काळ्या मिठा सोबत खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते व चे पचाराची आजारी दूर होतात. मुलांच्या पोटामध्ये जंत झाल्यास पेरू खाल्ल्यामुळे पोट एकदम साफ होते.

पेरू हे खूप लोकप्रिय फळ आहे. पेरू हा कच्चा खाल्ल्यास तुरट लागतो व पिकल्यावर गोड. कच्चा पेरू कधी खाऊ नये औषधसाठी पिकलेला पेरू बिया काढून यामुळे पित्त व वादोष कमी होतो.

डायबिटीस पासून वाचवतो

पेरूमध्ये रिच फायबर कंटेन आणि ब्लो इंडेक्स असल्यामुळे डायबिटीस पासून वाचवते लो ग्लाय सेंटर इंडेक्स अचानक वाढणारे या शुगर लेवलला वाढण्यापासून थांबवते. मित्रांनो डॉक्टरने सांगितलेल्या माहितीनुसार पेरू खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते कारण पेरूमध्ये फायबर या प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तसेच या कारणामुळे हे साखरेला डायरेक्ट करणे आणि इन्सुलिन वाढवण्यास मदत करते. आणि यात मुख्य कारणामुळे पेरू खाल्ल्याने रक्तामध्ये साखरेचे प्रमाण कमी होतो. सोबतच पेरूचा अर्क रोज संध्याकाळी व सकाळ घेतल्यास पचन करायला व्यवस्थित होते.

वजन कमी करण्यात मदत करते

पेरू मेटाबिल्जियम वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. पेरू खाल्ल्यामुळे पोट देखील लवकर भरते. कॅलरी इंटेक्स देखील कमी करते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पेरू हे खूप महत्त्वाचे आहे.

पेरूची पाने दात दुखीवर रामबाण उपाय

मित्रांनो पेरूचे पाने खाल्ल्यामुळे दातामधील जी इन्फेक्शन आहे ते दूर होते. त्यामुळे दात दुखी दूर होण्यास मदत होते. हा घरगुती उपाय खूप चांगला आहे. पेरूच्या पानाच्या रसायन आणि दात आणि दाढीची मालिश केल्याने दातांना याचा खूप फायदा होतो. दातामध्ये होणाऱ्या वेदना पेरूची पाने खाल्ल्यामुळे नाहीशी होतात.

मेंदूसाठी साठी फायदेशीर

पेरू हे विटामिन चा खजिना आहे यामध्ये बी थ्री आणि बी सिक्स असते त्यामुळे ब्लड सर्कुलेशन होते मोमरी पावर वाढते आणि नर्व रिलॅक्स होतात.

डोळ्यांची नजर वाढवते

पेरू खाल्ल्यामुळे डोळ्यातील नजर देखील चांगली होते. पेरूमध्ये विटामिन ए असते. ज्या कारणामुळे हे डोळ्यांच्या प्रकाशासाठी बूस्टर चे काम करते. डोळ्यांमध्ये होणाऱ्या मोतीबिंदू आणि मस्कुलर ेशन सारखे आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून हे पेरू पिक शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आरोग्यासाठी एक संजीवनी आहे.Peru Lagavd Mahiti

Sharing Is Caring:

Leave a Comment