Heart Disease Treatment Marati Mahiti: हृदयरोग आणि उपचार संपूर्ण माहिती मराठी मधून
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये हृदयरोग आणि त्यावरील उपचार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो यावेळेस तो जीवनामध्ये माणसाला भेड सोडणारा प्रश्न म्हणजे आणि तो जवळ जवळ या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक माणसाच्या इतक्या जवळ आला आहे की तो कधी आणि कोणाला होईल हे सांगता येत नाही. ह्रदयरोग असा आधार आहे जो कुठल्याही माणसाला कोणत्याही वेळी येऊ शकतो आणि म्हणूनच त्याच्याबद्दल काळजी घेणे अत्यंत गरजे बनले आहे.
मित्रांनो हृदय रोग ही एक जेटील समस्या आहेआणि गंभीर स्थिती आहे जी जगाभरातील लाखो लोकांना खूपच प्रभावित केले आहे .हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी त्याचा परिणाम सुधारण्यासाठी लवकर निदान उपचार करणे गरजेचे आहे. हृदयविकाराची विविध प्रकार आहेत ती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. लक्षणे ओळखून आणि संतुलित आहार नियमित व्यायाम यासारखे निरोगी जीवनशैलीच्या सेवेवर अवलंबून आहेत .तुम्ही हृदयविक्रता धोका कमी करू शकता आणि हृदयाचे योग्य आरोग्य चांगले ठेवू शकता तुम्हाला हृदयविकाराची कोणती लक्षणे आढळल्यास अचूक निदान आणि योग्य उपचार मिळवण्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.
हृदयरोग रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे खूप गरजेचे आहे .आपल्या जीवनशैलीमध्ये 24 घंटा पैकी आपण 18 ते 20 घंटे काम करत आहोत. आणि आपल्या आरोग्याकडे आपले लक्ष कमी होत चालले आहे. आणि म्हणूनच ह्रदयरोकाने डोके उंचावले आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या वेळ पत्रकामध्ये काही बदल करावे लागतील . आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीरासाठी काही वेळ द्यावा लागेल. म्हणूनच मित्रांनो व्यायाम हा हृदयरोग रोखण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आपण संध्याकाळी एक तास किंवा पहाटे एक तास शरीरासाठी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जेवढा जमेल तेवढाच व्यायाम काढणे खूप महत्त्वाचे आहे.Heart Disease Treatment Marati Mahiti
हृदय रोगामध्ये विविध प्रकार असू शकतात याचा अर्थ हृदयावर परिणाम करणाऱ्या विविध परिस्थितीवर असू शकतात. हृदयाची लक्षणे रक्त वाहिनीवर परिणाम करू शकतात. नियमित हृदयाचे ठोके वाढू शकतात हृदयाच्या स्नायूंना आणि परिणाम करू शकतात सध्या नवीन जीवनशैलीमध्ये बदल करून हृदयविकाराचे अनेक प्रकार टाळता येतात आणि त्यांच्यावर उपचार देखील करता येतात. तुम्हाला हृदयविकाराची लक्षणे दिसत असल्यास खात्री होण्यासाठी तुम्ही हार्ट फ्लेवर प्रोफाइल चाचणी बुक करू शकता.
जन्मजात हृदयरोग
अनुवंशिक हृदयरोग जन्मजात हृदयरोग ही एक स्थिती आहे जी काही लोक जन्माला येतात. याचा प्रमुख्याने हृदयांच्या भिंती. रक्तवाहिन्या आणि हृदयांच्या झडपावर परिणाम होतो.
जन्मजात हृदयविकाराची लक्षणे
जन्मजात हृदय विकाराची लक्षणे हे असलेल्या नवजात बालकावर काही लक्षण दिसून येतात त्यामध्य धाप लागणे ,निळसर ओठ आणि त्वचा. खाण्यात अडचणी येण,. असामान्यपणे कमी वजन,, छाती दुखणे किंवा वाढ होणे. ही आहेत. पुढे पुढे ही लक्षणे अधिक तीव्र होतात आणि नंतरच्या टप्प्यांमध्ये असमान्य हृदयाचे ठोके, चक्कर येणे, थकवा येणे अशी असतात
मानवाच्या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हृदय . ह्रदय हे मानस पेशींनी बनलेला असतो. बंद हाताच्या मोठी एवढा. हा भाग असतो आणि तो प्रत्येक मिनिटाला 72 प्रमाणे दिवसातून दहा लाख वेळा अंकुचन आणि प्रसरण पावतो. आणि जोपर्यंत हे हृदय चालू आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे असं गृह धरला जातं. तो व्यवस्थित काम देखील करतो हृदय बंद पडले म्हणजे माणसाचा मृत्यू झाला हे निश्चित. शरीरातील रक्त प्रवाहाचे संचालन करणे हृदयाचे मुख्य कारण आहे आणि जेव्हा बंद होतो तेव्हा हृदय विकार होतो. असे आपण समजतो हल्ली आपली जीवनशैली देखील इतकी बिघडली आहे तिथे सांगता येत नाही व्यायामाचा अभाव प्रदूषण अन्नपदार्थांमध्ये झालेली भेसळ पुन्हा कीटकनाशकांचा वापर साखर चायनीज ,,पिझ्झा, बर्गर त्याचा खूप अतिरेक झाला आहे म्हणूनच हृदयविकारांचा धोका मानवामध्ये जास्त वाढला आहे.
हल्ली आपण ऐकतो जिम मध्ये व्यायाम करत असताना याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाला याचे मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अतिरेक म्हणून जिम मध्ये देखील व्यायाम करताना काळजी घेणे गरजेचे आहे जिम मध्ये व्यायाम करताना आपण किती प्रमाणात व्यायाम काढला पाहिजे हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे .व्यायामाचा अतिरेक झाला की ह्रदयरोग निर्माण होतात. प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळताना वेळी भोजन सात्विक आहार ऐवजी तामस आहाराचा अतिरेक यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. शरीरात तयार झालेले चरबीचे कण रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्त वाहनास अडथळा निर्माण करतात .हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो आणि त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता दाट असते
हृदयरोग कसा टाळावा
आपण हृदयरोग टाळू शकतो परंतु त्यासाठी विदेशीसंस्कृतीचे अनुकरणकरणे सोडून देणे खूप महत्त्वाचे आहे. आणि भारतीय संस्कृतीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. हल्ली आपण आहार नाही तर व्यायाम देखील विदेशी संस्कृतीचे अनुकरण करीत आहोत. जिम मधील व्यायाम हा पिळदार व्यायाम व आकर्षक शरीर अवश्य तयार करतो .पण तासांत तास जिम मध्ये व्यायाम केल्याने तसेच त्यासोबत प्रोटीन सेवन केल्याने त्याचा हृदयावर अतिरेक तार पडतो .म्हणून ह्रदय विकाराचे कारण प्रमुख आहे तेव्हा भारतीय संस्कृतीमधील जोर बैठका हाच व्यायाम आपल्या भारतीय हवामानाला खूपच पोषक आहे. अतिरिक्त धूम्रपान हे देखील हृदयविकारात घातक आहे हल्ली धूम्रपान सोबत मद्यपालला देखील प्रतिष्ठा मिळत आहे .जे शरीरासाठी अतिशय हानिकारक असते शिवाय उच्च मधुमेह,, उच्च रक्तदाब .उच्च कोलेस्ट्रॉल शारीरिक श्रमाचा अभाव ताणतणाव अनुवंशिकता रागीटपणा शिवाय दिवसातील 24 तासांपैकी 18 ते 20 तास कामकाज करणे आहेत. अपुरी झोप तसेच जिभेला वाटणाऱ्या पदार्थांचे आणि कोल्ड्रिंकचे अतिरिक्त सेवन हे देखील हृदयविकाराचे सगळ्यात मुख्य कारणे आहेत…
हृदय रोगाची लक्षणे
हृदयरोगाचा झटका येतो त्यावेळेस सामान्य छातीमध्ये तीव्र वेदना होतात. श्वास घेण्यास त्रास देखील होतो. घाम येतो मळमळ होते चक्कर येते छातीमध्ये देखील असाह्य वेदना होतात. पोटामध्ये मधोमध किंवा पाठीच्या वेदना होऊन मान आणि डाव्या हाताकडे जातात ही लक्षणे जवळजवळ वीस मिनिटे आपल्याला जाणवतात काही वेळानंतर रुग्ण एकदम पांढरा पडतो. रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो हृदयविकाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये 40 टक्के लोकांचा मृत्यू होत असतो. मग आपण या 40% मध्ये आहोत की राहिलेल्या 60% मध्ये आहोत हे पाहण्यासाठी जिवंत राहायचे तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्य विषयी जागत असणे खूप महत्त्वाचे आहे.म्हणूनच हृदयविकार तसेच इतर प्राण घातक आजारापासून आपला बचाव करण्यासाठी आयुर्वेदाचा स्वीकार करणे खूप महत्त्वाचे आहे .आधुनिक वैदिक शास्त्रातील हृदय रोग तज्ञ देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होऊ लागले आहेत. तेव्हा त्या वैद्यकशास्त्रावर पूर्णपणे अवलंबून राहता आयुर्वेदिक औषध उपचार त्यासोबत घेणे आवश्यक बनले आहे.
आयुर्वेदिक उपचार
आयुर्वेदिक औषध उपचार त्यासोबत घेणे आवश्यक असते रासायनिक औषधामुळे रोगांचे उच्चाटन होताना फक्त आयुष्यमान वाढीसाठी प्रयत्न केले जातात. त्यात किती यश मिळते हे आपण पाहतोच अँजिओग्राफी, एनजीओप्लास्टी, इसीजी, बायपास याकरिता खर्च करीत आहेत रक्तवाहिन्यांमध्ये येणारे अडथळे दूर होत नाहीत. पुन्हा इतर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतच असतात त्यामुळे पुन्हा पुन्हा एन्जोप्लास्टी करावी लागते यासाठी लाखो रुपये खर्च होतो आणि हे सर्वांना शक्य देखील नसते एवढे करून देखील रुग्ण बरा होईल का नाही याची . गॅरंटी नसते दोन्ही वैद्यकशास्त्रानुसार अवलंबून न राहता त्याच्यासोबत आपण आयुर्वेदिक उपचार घेणे गरजेचे आहे ते परवडेल असे खर्चात आपण घेऊ शकतो.
आयुर्वेदिक उपचार सर्वांना आयुर्वेदात हृदयविकारासाठी अत्यंत उपयुक्त औषध आहेत रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणे तसेच रक्तवाहिन्या मधील ब्लॉकेज कमी करणे शिवाय कुमकुवत असेल ते मजबूत करणे यासाठी आयुर्वेदामध्ये चांगले औषध आहेत एक व्यक्तीने आयुर्वेदिक औषध घ्यावीत आयुर्वेदिक औषधांनी कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम बचावच होतो. हृदयविकारापासून ज्यांना धोका संभवतो किंवा हृदयविकारापासून ज्यांना स्वतःचा बचाव करायचा आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये साखर व चर्बायुक्त यांचे सेवन करणे टाळावे. फायबरयुक्त व काय ब्रोहाइड्रेट सेवन करावे शक्ती नुसार शारीरिक व्यायाम करावा धूम्रपान ताबडतोब बंद करावे. मधुमेह व उच्च रक्त उच्च कोलेस्ट्रॉल साठी औषध नियमितपणे घ्यावेत सोबतच लिंबू , अद्रक, लसूण, मग यापासून तयार केलेले आयुर्वेदिक औषध रोज सकाळी असते दहा मिली सेवन करावे. या औषधांमध्ये चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या मधील ब्लॉकेज करते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.Heart Disease Treatment Marati Mahiti