Ganesha Chaturthi Shidha: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची त्याचबरोबर सर्वांच्या आनंदाची अशी माहिती पाहणार आहोत. गेल्या काही दिवसापासून कोणताही सण आला तर त्या सणाला शिधा वाटप होत आहे. गुढीपाडवा दिवाळी अशा वेगवेगळ्या सणांना हा शिधा वाटप करण्यात येत आहे. तसेच आता गणेश चतुर्थीच्या निमित्त देखील सरकारने शिधा वाटण्याचे ठरवलेले आहे. शिधा मिळवण्यासाठी आपल्याला फक्त शंभर रुपये द्यावे लागतात. शंभर रुपयांमध्ये आपण आनंदात तो शिदा घेतो.
शिधा म्हणजे नेमकं काय असतं ते जाणून घेऊ.
शिधा हा गेल्या काही दिवसापासून येणाऱ्या वेगवेगळ्या सणांना वाटप करण्यात येत आहे. शिधा म्हणजेच आपण आपले शंभर रुपये देऊन त्यामध्ये आपल्याला चार वस्तू मिळणार आहेत. आपण ज्या दुकानातून राशन आणतो त्याच दुकानात हा शिधा सणानिमित्त वाटप करण्यात येत आहे. हा शिधा प्रत्येक व्यक्तीला मिळत नाही. शिधा प्रत्येक सणाला वाटप केल्यामुळे प्रत्येकाच्या घरी सणाला काहीतरी गोड बनवतात.
गणेश चतुर्थी निमित्त देखील हा आनंदाचा शिधा सरकारतर्फे वाटण्यात येणार आहे. सरकारतर्फे राबवण्यात आलेला हा आनंदाचा शिधा उपक्रम सर्वांसाठीच आनंदाचा त्याचबरोबर फायद्याचा आहे. या आनंदाच्या शिधामध्ये आपल्याला चार खाद्य वस्तू फक्त शंभर रुपयांमध्ये मिळणार आहेत. या शिधाचा फायदा घेऊन आपण आपल्या घरी सणाला गोडधोड जेवण बनवू शकतो. हा शिधा कोणा कोणाला मिळणार याबद्दल देखील आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
आनंदाच्या शिधामध्ये कोणकोणत्या चार खाद्य वस्तू मिळणार आहेत ते जाणून घेऊ.
आनंदाचा शिधा या उपक्रमा अंतर्गत जे कुटुंब पात्र आहेत त्या कुटुंबाला शंभर रुपयांमध्ये या चार वस्तू मिळणार आहेत. आनंदाच्या शिधामध्ये कोणकोणत्या चार खाद्य वस्तू मिळणार आहेत ते जाणून घेऊ. या आनंदाच्या शेतामध्ये तेल, रवा, चणाडाळ आणि साखर अशा चार खाद्य वस्तू फक्त शंभर रुपयांमध्ये मिळणार आहेत. हा आनंदाचा शिधा गणेश उत्साहा दरम्यान वाटण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा घेऊन काही कुटुंब हे घरी गोडधोड जेवण बनवतील.
आपण पाहतो गेल्या काही दिवसापासून आनंदाचा शिधा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आनंदाचा शिदा हा उपक्रम सणानिमित्त सरकारने राबविलेला केलेला आहे. गेल्या काही दिवसापासून येणाऱ्या सणांना म्हणजेच गुढीपाडवा दिवाळी दसरा अशा सणांना आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. तसेच यावेळी गणेश चतुर्थीच्या निमित्त देखील हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव साजरा करण्याची धूम चालू आहे. गणेश उत्सव म्हणजेच गणपतीच्या आगमनाची सर्व भक्तांना खूपच आतुरता लागलेली असते. गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्ती हे खूप खुश आनंदात बघायला मिळतात. या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारचा जो अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्यांनी हा आनंदाचा शिधा उपक्रम राबवण्याचा एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार हा उपक्रम वेगवेगळ्या सणानिमित्त राबवत आहेत. तसेच या उपक्रमाचा लाभ राज्य सरकारकडून पुन्हा एकदा गरजू व्यक्तींना त्याचबरोबर ज्यांच्याकडे केशरी राशन कार्ड आहे त्यांना या उपक्रमाचा लाभ चांगल्या प्रमाणात मिळत आहे. आनंदाचा शिदा या उपक्रमामध्ये कोणकोणते कुटुंब पात्र आहे आणि या राबवण्यात आलेल्या आनंदाचा शिधा उपक्रमामध्ये जर लाभ घ्यायचा असेल तरीसुद्धा सरकारने काही अटी ठेवलेल्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत.
आनंदाचा शिधा या उपक्रमा मार्फत चार खाद्य वस्तू मिळणार आहेत त्याचे प्रमाण किती आहे ते जाणून घेऊ
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने म्हणजेच गणेश उत्सवा निमित्त राबवण्यात आलेला हा आनंदाचा शिधा उपक्रम यामध्ये चार खाद्य वस्तू फक्त शंभर रुपयांमध्ये मिळणार आहेत. त्या चार खाद्य वस्तू कोणत्या आहेत हे आपण बघितले आहे. या आनंदाचा शिधा मध्ये एक किलो चणाडाळ, एक लिटर सोयाबीन तेल, त्याचबरोबर एक किलो रवा आणि एक किलो साखर अशा या चार खाद्य वस्तू शंभर रुपयांमध्ये या उपक्रमा मार्फत मिळणार आहेत. या चारही खाद्य वस्तूंचा वापर आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याचबरोबर इतर कोणत्याही दिवशी करतो. आपण या चार वस्तू वापरून सणाला गोडधोड जेवण बनवतो.
आनंदाचा शिधा या उपक्रमाचा लाभ कोणाला मिळणार
आनंदाचा शिधा हा उपक्रम राज्य सरकारने गणेश चतुर्थी निमित्त राबविलेला आहे. या शिऱ्यामध्ये आपल्या रोजच्या वापरातील चार खाद्य वस्तू देण्यात येत आहेत. परंतु या चारही खाद्य वस्तू कोणत्या कुटुंबाला मिळणार आहेत हे आपण जाणून घेऊ. या आनंदाचा शिधा उपक्रमाचा लाभ अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक जे कुटुंब आहे त्याच कुटुंबाला या सरकारच्या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
जे कुटुंब या योजने मध्ये आहे त्याच कुटुंबाला शंभर रुपयांमध्ये या चार खाद्य वस्तू मिळतील. त्याचबरोबर जे कुटुंब प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक आहेत त्यांना देखील या आनंदाचा शिधा उपक्रमाचा लाभ दिला जाईल. त्याचबरोबर जे कुटुंब दारिद्र्यरेषेवरील किंवा केशरी शिधापत्रिका धारक कुटुंब आहेत त्या कुटुंबातील शेतकऱ्यांना सुद्धा या उपक्रमाचा लाभ देण्यात येईल. केशरी शिधापत्रिका धारक असलेल्या शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिरा मिळणार आहे.Ganesha Chaturthi Shidha
राज्य सरकारने हा आनंदाचा शिधा उपक्रम राबवलेला आहे. हा उपक्रम गरीब कुटुंबासाठी त्याचबरोबर ज्यांच्याकडे खाण्यासाठी जास्त पैसे नाहीत त्यांच्यासाठी खूपच फायद्याचा आहे. जे व्यक्ती सणाला आपल्या घरी गोडधोड जेवण बनवत नाहीत असे व्यक्ती सुद्धा या उपक्रमामुळे सणाला घरी गोड जेवण बनवतील. या आनंदाचा शिधा उपक्रमाचा फायदा तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहेच तसेच जास्तीत जास्त फायदा हा गरजू शेतकऱ्यांना आहे. या राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात आलेला हा आनंदाचा शिधा या उपक्रमामुळे सणाच्या दिवशी कोणालाही बिना जेवणाचं त्याचबरोबर सन साजरा करण्याचं राहावं लागत नाही.
आनंदाचा शिधा मिळवण्यासाठी आपल्याकडे केशरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे. जर केशरी राशन कार्ड असेल तरच हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात आलेल्या या आनंदाचा शिधा उपक्रमामध्ये सर्वांनाच या शब्दाचा लाभ मिळणार नाही. जे या आनंदाचा शिधा या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनाच याचा लाभ मिळेल. या राबवण्यात आलेल्या उपक्रमाला काही अटी आहेत या अटी जर पूर्ण असतील तरच या योजनेचा लाभ मिळेल.
आनंदाचा शिधा मिळवून आपण आपल्या घरी सणाला गोड गोड जेवण करू शकतो. सणाला सगळ्यांच्याच घरी गोड जेवण असते परंतु जे सर्वसामान्य गरीब व्यक्ती आहेत त्यांच्या घरी गोड जेवण बनवण्यासाठी पैसे उपलब्ध नसतात त्यांच्यासाठी हा उपक्रम खूप फायद्याचा ठरेल. या उपक्रमामुळे जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना देखील सण साजरा करण्यासाठी मदत होईल.
गेल्या एक-दोन वर्षापासून या आनंदाच्या शिधा उपक्रमाला राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे. या उपक्रमांतर्गत सुरुवातीला दिवाळी या सणाला हा शिधा वाटप करण्यात आलेला आहे. सुरुवातीला मोठ्या सणासाठीच हा शिधा वाटप करण्यात येत होता परंतु आता हळूहळू हा शिधा छोट्या मोठ्या सणांना देखील वाटप करण्यासाठी सुरुवात होताना दिसून येत आहे. आताच्या या काळामध्ये राज्य सरकार नवनवीन उपक्रम हा राबवत आहे. राज्य सरकारने नवनवीन उपक्रम राबवल्यामुळे जे गरीब व गरजू व्यक्ती आहेत त्यांना सण साजरे करता येतात. या उपक्रमासाठी सुद्धा राज्य सरकारच्या काही अटी असतात त्या सर्व अटीमध्ये जर पात्र असलो तरच या उपक्रमाचा लाभ त्या कुटुंबातील व्यक्ती घेऊ शकतात. यामध्ये ज्या चार वस्तू मिळणार आहेत त्या वस्तूचा उपयोग करून जे गरजू व गरीब लोक आहेत ते आपला सण साजरा करू शकतात आणि आपल्या घरात असणाऱ्या लहान लेकरांना देखील गोड जेवण बनवून खाऊ घालू शकतात. राज्य सरकारने राबवलेल्या या उपक्रमाचा फायदा तर सर्वांसाठीच आहे परंतु जास्तीत जास्त फायदा हा सर्वसामान्य गरजू आणि गरीब व्यक्तींसाठी होताना दिसून येते.Ganesha Chaturthi Shidha