Maction Scheme Yojana: महिला मशीन काम करून घरबसल्या कमवू शकतात हजारो रुपये, सविस्तर माहिती

Maction Scheme Yojana: महिला मशीन काम करून घरबसल्या कमवू शकतात हजारो रुपये, सविस्तर माहिती समीक्षा

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये महिलांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आज आपण या लेखांमध्ये जी माहिती पाहणार आहोत ती महिलांसाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर जर इच्छा असेल तर पुरुषांसाठी देखील फायदेशीर आहे. आपण पाहतो आज कालच्या महिलांना शेतातील कामे करण्याला नको वाटतात.घरी बसल्या कोणता तरी उद्योग व्यवसाय करावा असे प्रत्येक महिलांना वाटते. तसेच पुरुषांना देखील वाटत असते. परंतु काही पुरुषांना शेतातील कामे न करता इतर कामे देखील असतात.तसे महिलांसाठी जास्त प्रमाणात उपलब्ध नसते, त्यामुळे महिला या जास्तीत जास्त घर काम करत असतात आणि घर काम करत करत त्यांना कोणता तरी छोटा मोठा व्यवसाय करावा अशी इच्छा असते.तर आपण आज यामध्ये असा कोणता व्यवसाय महिलांसाठी फायदेशीर आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

महिलांसाठी घरकाम बघत बघत घरबसल्या करता येणारा एक छोटासा व्यवसाय म्हणजेच मशीन काम. आपल्या सर्वांना माहीत असणारा हा व्यवसाय आहे. मशीन काम हा एक व्यवसाय म्हणता येईल त्याचबरोबर एक महिलांसाठी उद्योग धंदा म्हणून देखील ओळखण्यात येणारा व्यवसाय आहे. मशीन काम साठी जास्त पैशांची गरज नसते. त्यामुळे हा व्यवसाय आपण घरी बसल्या कमी खर्चात जास्त नफा मिळवणारा व्यवसाय आहे. तुम्ही म्हणता मशीन काम साठी पैसे लागत नाही असे कसे म्हणता. याचे कारण असे आहे एकदा मशीन खरेदी केली तर ती आपण खूप दिवस वापरू शकतो. बऱ्याच वर्षापर्यंत ही मशीन आपल्यासाठी उपयोगाची राहते. त्यामुळे आपण एका मशीन पासूनच भरपूर पैसे कमवू शकतो.

मशीन काम करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मशीन काम कसे करायचे याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जरी आपण नवीन मशीन खरेदी केली तरी ती कशी सुरु करायची त्याच बरोबर दोरा कसा लावायचा याबद्दल देखील माहिती घ्यावी लागते. चला तर जाणून घेऊ मशीन काम बद्दल माहिती.

मशीन काम करण्यासाठी आपल्याला काय काय खरेदी करावे लागते

मशीन काम करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक मशीन खरेदी करावी लागते. त्या मशीन बरोबर मशीन साठी लागणारे सर्व साहित्य असते परंतु जर आपल्याला ड्रेस ब्लाऊज शिवायचे म्हणलं तर आपल्याला स्वतःचा दोरा आणावा लागतो. त्याचबरोबर एक खुर्ची देखील लागते जी की मशीन काम करताना आपल्याला कामात येईल. सुरुवातीला एवढे साहित्य असेल तरीसुद्धा आपण मशीन कामला सुरुवात करू शकतो.

मशीन काम करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला नवीन घेतलेली मशीन चालू कशी करायची हे देखील माहित असायला पाहिजे. ती मशीन चालू करण्यासाठी आपण कुठून माहिती मिळू शकतो किंवा कोणाची मदत घेऊ शकतो हे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊ.Maction Scheme Yojana

मशीन चालू कशी करायची हे जाणून घेऊ

नवीन घेतलेली मशीन चालू करण्यासाठी त्याचबरोबर त्यावर आपल्याला ब्लाऊज ड्रेस शिवण्यासाठी सुरुवातीला काय करावे लागते हे आपण पाहू. आपल्याला मशीन बद्दल देखील कोणतीही समस्या असेल तरीसुद्धा आपण youtube ला सर्च करू शकता. युट्युब ला सर्च करून मशीन बद्दल सर्व काही माहिती तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर ज्या महिला सुरुवातीपासून मशीन काम करत आहेत त्यांच्याकडून देखील आपण ही मशीन व्यवस्थित हाताळायची कशी हे शिकावे. मशीन कशी हाताळायची हे आपल्याला कळाले तर हळूहळू आपण मशीन काम देखील चांगल्या प्रकारे करू शकतो. मशीन काम करण्यासाठी आपल्याला स्वतःचे जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. यामध्ये आपण मशीनला तेल टाकावे लागते. त्याचबरोबर दोरा कसा लावायचा हे देखील आपल्याला शिकून घ्यावे लागेल. आपली मशीन कशी आहे कोणत्या कंपनीचे आहे त्यावरून आपण आपल्या मशीन चा दोरा कसा लावायचा आहे हे युट्युब वरून शिकता येईल.

मशीन काम शिकण्यासाठी काय करावे

आपण पाहतो सुरुवातीला कोणत्याच स्त्रीला किंवा कोणालाच कोणतीही गोष्ट जमत नसते. कोणतीही एखादी नवीन गोष्ट करायची म्हणल्यानंतर त्याला थोडा टाईम लागतो. त्यामुळे आपण हळूहळू पहिले टीप मारायला शिकावे.मशीन काम शिकण्यासाठी आपण ज्या महिलांना मशीन काम जमते त्यांच्याकडे क्लास करू शकतो. जी महिला मिशन काम करण्यामध्ये ट्रेन आहे तिच्याकडून आपण शिकू शकतो. आपल्याला मशीन काम शिकायचे आहे परंतु घराच्या बाहेर जाऊन शिकता येत नाही तर आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवर युट्युब ला जाऊन देखील मशीन काम शिकू शकतो. युट्युब ला आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ मिळेल. आपण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पाहून मशीन काम शिकू शकतो. जर आपण यूट्यूबला सर्च केले मशीन क्लास कोर्स तरीसुद्धा आपल्याला सर्व माहिती मिळेल. जर आपल्याला सुरुवातीपासून काही शिकायचे असेल तर आपण तसे जे शिकायचे आहेत ते युट्युब वर पाहू शकतात. युट्युब वरून आपण घरबसल्या मशीन क्लास करू शकतो. आणि आपण जी नवीन मशीन खरेदी केलेले आहे त्या मशीन बद्दल माहिती देखील आपल्याला युट्युब वर मिळेल. एकदा का आपण युट्युब वर पाहून मशीन काम शिकलात तर आपण हळूहळू मशीन काम करण्यास सुरू करताल. नंतर आपण घरबसल्या स्वतःचे स्वतः ब्लाऊज त्याचबरोबर ड्रेस शिवायला शिकतात. नंतर आपण हळूहळू बाहेरचे ब्लाउज देखील शिवण्यासाठी घेता येईल. घर काम सोबतच तुम्ही मशीन काम चांगल्या प्रकारे करून घरबसल्या पैसे देखील मिळवू शकतात.

मशीन काम शिकल्यानंतर आपण जेव्हा आपल्याला टाईम मिळेल तेव्हा आपण स्वतःचे ब्लाऊज आपल्या घरी जर कोणी ड्रेस घालत असेल तर त्यांचे ड्रेस शिवून पहावे. आपल्या शेजारच्या बायकांचे ब्लाऊज देखील शिवून पहावे त्यामुळे आपला हात साफ होईल आणि आपण हळूहळू मशीन काम मध्ये ट्रेन होऊ शकतात. मशीन काम हे असे काम आहे जे की आपण आपल्या स्वतःच्या मर्जीने कधीही केव्हाही करू शकतात. आपण जर एखादी नवीन साडी खरेदी केली आणि उद्याच आपल्या घरी काही कार्यक्रम आहे तर आपल्याला दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा आपण जर आपल्याला मशीन काम येत असेल तर आपण घरबसल्या ते ब्लाउज लगेचच शिवू शकतो हा एक मशीन काम शिकण्याचा फायदा आहे. तसे मशीन काम शिकल्यानंतर आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. कारण माणसाला कोणती ना कोणती कलाही जमायला पाहिजे त्यामुळेच मशीन काम ही देखील एक कला सुद्धा आहे. असं नाही की मशीन काम फक्त महिलाच करतात काही पुरुष देखील मशीन काम करत असतात. काही पुरुष पुरुषांचे कपडे शिवतात परंतु काही पुरुष हे ब्लाउज ड्रेस देखील शिवत असतात. जरी आपल्याला ब्लाउज ड्रेस शिवताना आले आणि आपल्या घरी मशीन असेल तरीसुद्धा आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरते. फक्त आपल्याला टीप मारता यावी. कारण आपण थोडे फाटलेले कपडे घरी सुई दोऱ्यावर शिवण्यापेक्षा मशीन वर शिव शकतो. सुई दोऱ्याने शिवायला खूप वेळ लागतो. जर आपल्याला टीप मारता येत असेल आणि आपल्या घरी मशीन असेल तर तोच आपला वेळ वाचेल. हा सुद्धा एक फायदाच आहे.

मशीन काम बद्दल तसेच नवीन मशीन चालू कशी करायची किंवा चालू करायची कोणाकडून शिकायची याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. महिलांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची तसेच फायदेशीर आहे. मशीन काम हे कोणीही करू शकते त्यासाठी हेच करू शकते तेच करू शकते असे काही अट नसते. मशीन काम करण्यासाठी फक्त स्वतःमध्ये विश्वास असायला पाहिजे. जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. मशीन काम शिकून आपण आपल्या साडीच्या लेस ला देखील टीप मारू शकतात. मशीन काम शिकल्यानंतर फक्त ड्रेस आणि ब्लाऊज शिवता येतात असे नाही. त्यानंतर आपण नवनवीन खूप काही गोष्टी शिव शकतात. त्या सर्व गोष्टी शिकायच्या असतील तरीसुद्धा आपण ते युट्युब ला सर्च करून पाहून घ्यावे. नंतर एक पिको फॉल ची देखील मशीन असते ती सुद्धा आपण खरेदी करू शकतात. परंतु सुरुवातीला एकच मशीन खरेदी करून चांगले शिलाई काम करावे आणि नंतरच दुसरी मशीन खरेदी करून पिको फॉल करायला सुरुवात करावी. कारण शिलाई मशीन आणि पिको फॉल या दोन्ही मधून आपण चांगले पैसे कमवता येतील.Maction Scheme Yojana

Sharing Is Caring:

Leave a Comment