Coconut Cultivation Information: नारळ पिकाबद्दल माहिती व आरोग्यासाठी फायदे

Coconut Cultivation Information: नारळ पिकाबद्दल माहिती व आरोग्यासाठी फायदे

नारळ पिकासाठी कोणती जमीन चांगली आणि नारळ जात कोणती चांगली तसेच लागवडीसाठी दोन ओळी मधील अंतर कसे पाहिजे? नारळ पिकाला खतांची मात्रा कशी द्यावी? नारळ खाण्याचे आरोग्याला कोणकोणते फायदे आहेत? आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नमस्कार मित्रांनो नारळ हे पीक काही मोजक्यात प्रदेशांमध्ये घेतले जाते परंतु आता शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचे आधारे प्रत्येक प्रदेशांमध्ये हळूहळू हे पीक घ्यायला सुरुवात करीत आह. विशेष करून मराठवाड्यामध्ये या पिकाविषयी किंवा जमिनीविषयी खूप लोकांना पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांना जमिनी बरोबर नारळाच्या पिकामध्ये खूप तोटा सहन करावा लागत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नारळ पिकासाठी कोणती जमीन अधिक चांगली आहे.

उष्ण व दमत आतीकडे थंडी किंवा अति पूर्ण उन्हाळा योग्य नाही समुद्रसपाटीचा प्रदेश अधिक चांगला जमीन एक मीटर खोलीपर्यंतची कसदार भुसभुशीत व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते.

नारळाच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यामध्ये, मानवली प्रताप, निवड करण्यात आली या जाती चांगल्या मानल्या जातात रोपांची निवड करता वेळेस नऊ ते बारा महिन्याची रोपे असावी ती पाच ते सहा पानाचे असावेत रोपाचा बांध असावा. रोपे जोमदार व निरोगी असावे लागवड करताना दोन ओळी मधील अंतर 7.5 ते 8 मी तर असावे. नारळ नारळ लागवडीनंतर नारळाला पाणी दर तीन दिवसानंतर देणे महत्त्वाचे असते आठ ते दहा दिवसानंतर चार ते पाच दिवसानंतर पाणी द्यावे पूर्ण वाढ झालेल्या नारळांना सात ते दहा दिवसानंतर पाणी द्यावे ठिबक सिंचन असेल तर ठिबक सिंचन चा वापर देखील योग्य पद्धतीने करावा.

नारळाच्या बागेमध्ये आंतरपिकेमधून शेतकरी खूप उत्पादन काढतात त्यामध्ये सुरुवातीच्या तीन वर्ष पपई. केळी रताळी. भाजीपाला पिके फुले झेंडू निशिगंधा यासारखी आंतरपिके घेतली जातात ही सर्व पिके नारळ लागवडीनंतर फक्त तीन वर्षे घेता येते याच्यामधून शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळतो.Coconut Cultivation Information

नारळाचे कीड व्यवस्थापन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती खाली पाहू आता

नारळाचे किडे व्यवस्थापन करायचे असल्यास खूप सावध राहावे लागते नारळाला भुंगा नावाचा रोग खूप लवकर लागतो तो आल्यानंतर तोंड खातो शेंड्याजवळ होते याकडे शेतकऱ्यांनी बारीक लक्ष देणे गरजेचे आहे नारळाचे पाणी त्रिकोणी कापल्यासारखी दिसतात उपाय म्हणून खराब झाडांना तसेच फुकाच्या साह्याने भुंगे बाहेर काढून ती पूर्णपणे नष्ट करावे. आल्या झाडांना खूप मुस्कान करतात थोडं आपण पोखरतात प्राधान्य भाऊ झाल्याने बाहेरून ओळखता येत नाही परंतु प्रादुर्भाव झालेल्या झाडांना दिसतात व त्यातून ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्त्राव दिसतो हा तीन हरित द्रव्य खातात त्यामुळे पाहणे कर आपल्या सारखे दिसतात या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागाकडून माहिती मिळवून योग्य उपचार करणे गरजेचे असते नारळाचे पीक कधी घ्यावे व काढणे कधी करावे याच्याबद्दल देखील शेतकरी खूप गोंधळात असतो जातीनुसार पाचव्या ते सातव्या वर्षापासून उत्पन्न सुरू होते फळ धरण झाल्यापासून सात ते बारा महिन्यात जरुरीप्रमाणे नारळ सात महिन्यात काढावेत प्रत्येक झाडाला 80 ते 100 फळे येतात नारळाचे आयुष्यमान हे 80 ते 100 वर्षे असते अशा पद्धतीने नारळाचा व्यवस्थापन केल्यास आपल्याला भरपूर नफा मिळू शकत.Information on crop cultivation

त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी नारळ लागवड करताना घेणे गरजेचे आहे आणि जमीन व्यवस्थापन विक्री याची देखील माहिती घेणे गरजेचे आहे सर्व साधारण शेतकरी कुठलीही माहिती न घेता नारळ लागवडीसाठी उतरतो परंतु त्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे नारळ लागवडी मध्ये खूप तोता सहन करावा लागतो. म्हणून प्रसिद्ध ज्ञान च्या मार्गदर्शनाखालीच नारळ लागवड करणे गरजेचे आहे.

आता आपण नारळाला किती महत्त्व आहे व त्याच्यापासून आपल्याला शरीरासाठी किती फायदा आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत

नारळ हे एक महत्त्वपूर्ण फळ आहे नारळामध्ये अनेक औषधी गुण आहेत ओल्या नारळा मधील ग र पौष्टिक असते कार्बोहायड्रेट ,प्रोटीन मिनरल्स ,विटामिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात जेवणाला पर्याय म्हणूनही तुम्ही खोबरे खाऊ शकता नारळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणे आढळतात अपचन छातीत जळजळीचा त्रास असणाऱ्यांनी नारळाचा ग र सेवन केल्यास लाभ होतो स्त्रियांसाठी अनियमित मासिक पाळीचा त्रास असणाऱ्या महिलांनी रोज दहा ग्राम ओल्या नारळाचा भात खाल्ल्यास तसेच गाईचे तूप पिल्यास मासिक पाळी संबंधी सर्व समस्या लवकरात लवकर सुटतात शीघ्रपतनाचा त्रास देखील असणाऱ्या पुरुषांनी रोज खोबरे खाणे खूप गरजेचे आहे गाईचे दूध पिल्यामुळे विशेष लाभ मिळतो.

नारळाचे पाणी पिल्यामुळे पोटामधील विकार कायमचे दूर होतात अल्फरसारखा आजार बरा होतो किडनी, थायरॉईड. डायबिटीज व मूत्रशयाचा विकार असलेल्या लोकांनी नारळ पाणी मोठ्या प्रमाणात प्यायला पाहिजे नारळ पाण्यामध्ये अनेक विटामिन असतात ते प्रश्न फार लाभदायी असतात पोटामध्ये काही दुखत असेल तर किंवा गॅस झाल्यास नारळाचे पाणी प्यावे नारळ पाणी पिल्याने उलटी थांबते. मित्रांनो आपल्याला विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे नारळ खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे नारळाच्या दुधात एक चमचा खसखस आणि एक चमचा मध मिसळून रोज रात्री पिल्याचा फायदा खूप होतो आणि खोकला देखील ताबडतोब बरा होतो नारळाचे फायदे इतके आहे की ते सांगता सांगता कटाळा येतोय तोंडात फोड आल्यास ओले नारळ खायला काही हरकत नाही जास्तीत जास्त नारळ पाणी पिल्यामुळे तोंडात आलेले फोड आपले एकदम नाहीसे होतात. नारळाचे तेल रोज त्वचेवर लावल्यास अशा एकदम चमकदार व सतेज होते आंबट दही मुलतानी माती आणि खोबरे तेल एकत्र करून लावल्यास केस चमकदार होतात दररोज दोन-तीन नारळाचे पाणी सेवन केल्यास चेहरा उजळत.

 

हिवाळ्यामध्ये रोज रात्री सुके खोबरे खावे, रात्री झोपताना चेहरा पान आणि त्वचेवर खोबरेल तेल लावून हाताने हळुवार मसाज करावी .सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा काही दिवसातच सुरकुत्या नाहीसे होतील नारळाचा गर चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा एकदम फ्रेश होतो व कुठलेही उरण एकदम नाहीसे होतात. गर्भवती महिलांनी दररोज नारळाचा गर खाल्ल्याने त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत राहते तसेच खूप छान बाळ जन्माला येते.Coconut Cultivation Information

खोबरे तेल बदाम बारीक करून टाकावे डोके देखील दुखत असेल तर हे तेल रामबाण औषधाचे काम करते पोटात जंत झाल्यास रोज बारीक केलेले खोबरे खावे त्यामुळे जंतांचा पूर्णपणे नायनाट करते.

कॉलऱ्यामध्ये नारळाचे पाणी अतिशय फायदेशीर आहे.कॉलऱ्यामध्ये खूप त्रास होत असतो त्यामुळे शरीरातील पाणी खूप कमी होते शहरांची तुटी भरून निघण्यासाठी अशावेळी नारळाचे पाणी शरीरासाठी खूप आवश्यक असते आणि नारळाचे पाणी ते क्षार आपल्याला शरीरासाठी पुरवते नारळाचे पाणी जंतुनाशक असल्यामुळे आतड्यांमध्ये जंतू असतील तर त्याचा पूर्णपणे नायनाट करते नारळाच्या पाण्यातून नैसर्गिक पोटॅशियम देण्यात आले तर अधिक चांगले असते नारळाच्या पाण्यामध्ये असणाऱ्या बी गटातील जीवनसत्वामुळे ह्रदय एकदम सत्र होते तसेच ज्ञान तंतू आणि पचन संस्था ठीक ठेवण्याचे काम नारळ करते. नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळला असता नारळाच्या पाण्यामध्ये शेजवळ सत्वाची कमतरता भरून निघते नारळाचे पाणी मूत्रगामी असल्याने सर्व प्रकारच्या मूत्रविकारात व मूत्रखड्यामध्ये ते अत्यंत गुणकारी आहे नारळाचे पाणी त्वचावरही उपयुक्त असते तसेच अशक्तपणात ते साल्यासारखे काम करते चेहऱ्यावर मुरूम असतील तर नारळाचे पाणी हे क्लीझिंग सारखे काम करते चेहरा वितळ ठेवण्यासाठी व सौंदर्य टिकवण्यासाठी नारळाचे पाणी उपयुक्त आहे नारळाचे पाणी दररोज पिल्यामुळे झोप देखील खूप छान लागते.Information on crop cultivation

मित्रांनो यामुळेच नारळाला कल्पतरू म्हणतात नारळ हे असे झाड आहे जे त्याचा कुठ व्यर्थ जात नाही त्यामुळे त्याला कल्पतरू हे नाव पडले आहे मित्रांनो आपण या लेखांमध्ये नारळ लागवड आणि नारळाचे शरीरासाठी किती उपयोग आहेत याबद्दलची माहिती पाहिली नारळाचे अनेक देखील फायदे आहेत आणि ते लोकापर्यंत पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून नारळाला कल्पतरू म्हणून समजले जात आहे नारळ हे त्यामधील एक समुद्रसपाटीमध्ये घेतले जाणारे पीक आहे आणि ते आता सर्व भारतावर देखील लागवड होत आहे म्हणून नारळ लागवडी बद्दल लोकांना जागृत होणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचे फाय. दे देखील पटवून देणे खूप महत्त्वाचे झाले आहेत त्यामुळे नारळाचे प्रसार आपण नक्की करावा…Coconut Cultivation Information

Sharing Is Caring:

Leave a Comment