Rain Update पुढील काही दिवसात पडणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Rain Update  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. आपण पाहतो यावर्षीचा पाऊस हा जरा जास्त झालेला आहे परंतु तरीसुद्धा अजून देखील पाऊस येण्याचे हवामान अंदाज खात्याने सांगण्यात आलेले आहे. तर हा पाऊस कोठे कोठे पडणार आहे त्याचबरोबर कोणत्या क्षेत्राला येलो अलर्ट आणि कोणत्या क्षेत्राला रेड अलर्ट असे संभाव्य केलेले आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्याला देखील या येणाऱ्या मुसळधार पावसाबद्दल त्याचबरोबर कोणत्या क्षेत्राला कसे ऑर्डर केले आहे याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

आपल्या सर्वांनाच माहित आहे पाऊस हा कधीही येतो आणि कधीही जातो. यावर्षीचा पाऊस हा काही ठिकाणी खूप जास्त झाला आहे आणि काही ठिकाणी कमी आहे. कधीपासून आता या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर तो पाऊस किती दिवसांचा आहे हे सुद्धा आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा या पावसाने महाराष्ट्र त्याच बरोबर आजूबाजूचे राज्यात देखील हा पाऊस पडणार असल्याचे हवामान अंदाज खात्याने सांगण्यात आलेले आहे.

यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झालेला आहे त्याचबरोबर नंतर सुद्धा काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावून ठेवलेली होती. आत्ताच कुठे तो पाऊस थांबला होता. आताच मुसळधार पाऊस बंद झाला होता. थोडी विश्रांती घेतल्यानंतर अजून एकदा राज्यामध्ये पावसाची हजेरी लावण्याचा अंदाज हा हवामान विभागाने सांगितलेला आहे. हवामान विभागाचे म्हणणे असे आहे की आज पासून म्हणजेच शनिवारपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे. शनिवारपासून मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे त्यामुळे आपण आपले राहिलेले शेतातील कामे लवकरात लवकर आवरून घ्यावे. यावेळी चा पाऊस हा फक्त मध्य महाराष्ट्रातच पडणार नाही तर महाराष्ट्र व सोबतच विदर्भात आणि मराठवाड्यात तील काही भागात देखील पडणार आहे. महाराष्ट्र आणि मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ अशा काही भागांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज हा महाराष्ट्र सोबतच ठाणे मुंबई आणि रायगड या भागात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे.आज पासून सुरू होणारा हा पाऊस काही भागात मुसळधार पाऊस होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आणि येत्या 48 तासांमध्ये राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवलेली आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सोसाट्याचा वारा त्याचबरोबर विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याची दिसून येत आहे. मराठवाड्यात सोसाट वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवलेली आहे. तरीसुद्धा मराठवाड्यासह काही भागांना येलो ऑर्डर तर काही भागांना रेड अलर्ट असे देखील संबोधण्यात आलेले आहे. पुढील काही दिवस हे पावसाच्या असल्यामुळे सर्वांनी सावध राहावे.

कोणकोणत्या ठिकाणी परत पाऊस येणार आहे ते जाणून घेऊ

Rain Update  हवामान खात्याने दर्शवलेले आहे मराठवाड्यासह काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. शनिवारपासून मराठवाड्यासह मुंबई ठाणे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे त्यामुळे परभणी नांदेड जालना तसेच हिंगोली या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट असे जाहीर करण्यात आलेले आहे तरीसुद्धा सर्वांनी सतर्क व सावध राहावे.

विदर्भात मागच्या काही दिवसांमध्ये देखील चांगला पाऊस झालेला आहे त्याचबरोबर आता सुद्धा हवामान खात्याने त्या विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. शनिवारी या पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होत आहे. विदर्भासह सोलापूर अहमदनगर आणि मराठवाडा अशा काही जिल्ह्यांना देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यात देखील या अगोदर पावसाने हजेरी लावून ठेवलेली होती परंतु त्या तुलनेत विदर्भात अगोदर जरा जास्तच पावसाने हजेरी लावलेली होती. आता पुढच्या काही दिवसांमध्ये देखील पाऊस हा हजेरी लावणार आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे सध्या पावसाची ही गरज जास्त नाही. पावसाची गरज जास्त नाही याचे कारण असे की शेतकऱ्यांचे पीक हे आताच कुठे फुलायला सुरुवात झाली आहे. हे फुल पिकनिक अगोदरच गळू नये म्हणून जास्त पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला नाही. पाऊस हा योग्य वेळी आला तर तो शेतकऱ्यांसाठी चांगलाच असतो परंतु शेतातील पीक हे हातात येण्याच्या वेळीच जर पावसाने हजेरी लावून ठेवली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता आपण पाहतो मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात कापूस या पिकाची लागवड केलेली असते आणि हा कापूस आता बहरायला म्हणजेच फुलायला सुरुवात झालेली आहे. जर आता जास्त प्रमाणामध्ये पाऊस आला किंवा पावसाची हजेरी लागून राहिली तर त्या कापूस या पिकाला आलेल्या पिकाची खूप नुकसान होऊ शकते. हवामान खात्याने जेव्हापासून हा अंदाज सांगितलेला आहे त्या वेळेपासूनच शेतकरी हा चिंतेत आहे कारण त्याने शेतामध्ये खूप पैसा त्याचबरोबर मेहनत देखील केलेली असते आणि तो एका आशेवरती आहे की आता आपले पिक चांगले आलेले आहे. परंतु ते पीक शेतकऱ्यांच्या हातामध्ये येण्या अगोदरच जर मुसळधार पावसाची हजेरी लागून राहिली तर त्या पावसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल म्हणून सर्व शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे.

आपण पाहतो मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कापूस हे पीक घेतले जाते त्याचबरोबर शेतकऱ्यांचे तूर या पिकाची देखील लागवड करतात. काही ठिकाणी आहेस सोयाबीनचे देखील लागवड केलेली असते. आता जर मुसळधार पावसाने हजेरी लावून ठेवली तर शेतामध्ये असलेले कापूस या पिकाचे नुकसान होईलच त्याचबरोबर तूर या पिकाचे देखील नुकसान होईल. थोडा पाऊस आला तर ते पीक अजून चांगले येईल परंतु जर मुसळधार पावसाने जर हजेरी लावली तर त्या पिकाचे नुकसान होईल. शेतकऱ्याने ते पीक यावे म्हणून शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे त्याचबरोबर त्यांची मेहनत देखील जास्त झालेली असते आणि आता ते पीक फुलत आहेत त्यामुळे शेतकरी जास्त चिंतेत आहेत.

हा मुसळधार पाऊस किती दिवसाचा आहे हे जाणून घेऊ

आज पासून सुरू होत असलेल्या या मुसळधार पाऊस किती दिवस येण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊया. राज्यामध्ये 21 सप्टेंबर पासून सुरू होणारा हा मुसळधार पाऊस दोन ऑक्टोबर दरम्यान राहण्याची शक्यता ही हवामान खात्याने दिलेली आहे. राज्यात 21 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हा दिलेला आहे. हा पाऊस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे म्हणूनच शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. हा मुसळधार पाऊस राज्यात तर पडणार आहेच त्याचबरोबर कोकणामध्ये देखील हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान अंदाज खात्याने दर्शवलेली आहे.

यावर्षी हवामान खात्याने दिलेला अंदाज बऱ्यापैकी खरा झालेला असल्यामुळे देखील सर्व नागरिक तसेच शेतकरी चिंतेमध्ये असल्याचे बघायला मिळतात. हा मुसळधार पाऊस फक्त महाराष्ट्रातच पडणार नसून आजूबाजूच्या काही भागांमध्ये तसेच कोकण या भागांमध्ये देखील हजेरी लावून ठेवणार आहे. आता जर या पावसाने हजेरी लावून ठेवली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. राज्यामध्ये पडणारा हा मुसळधार पाऊस दोन ऑक्टोबर पर्यंत चालू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे. म्हणजेच हा पाऊस जास्तीत जास्त दहा ते बारा दिवसापर्यंत पडण्याची शक्यता आहे.

सर्व शेतकऱ्यांना असे वाटत होते की ज्या वेळेला गणपती बाप्पाचे आगमन झाले होते त्या दिवशी पाऊस होता त्यामुळे ते गणपतीच्या दहा दिवस पाऊस राहतो की काय असे शेतकऱ्यांना वाटत होते परंतु तेव्हा पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले नाही. गणपती बप्पा आल्यापासून चे दहा दिवस पाऊस आला नाही. पावसाने मोठी विश्रांती घेतली आणि नंतर आता मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विश्रांती नंतर पुन्हा एकदा येतोय महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस.Rain Update

Sharing Is Caring:

Leave a Comment