Whatsapp Meta Al: व्हाट्सअप मध्ये आलेल्या नवीन Meta AI फीचर बद्दलची संपूर्ण माहिती

Whatsapp Meta Al: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अशा एका अपडेट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ती माहिती सर्वांसाठीच महत्वाची त्याचबरोबर फायद्याची ठरणार आहे. आपण सर्वजण हा अँड्रॉइड मोबाईल वापरत असतो त्यामध्ये whatsapp हे एक ॲप आहे. ही ॲप अपडेट झाल्यानंतर यामध्ये एक नवीन पिक्चर आलेले आहे ते फीचर म्हणजेच Meta AI. या नवीन आलेल्या फिचरचा नेमका नागरिकांसाठी फायदा काय आहे त्याचबरोबर याचा वापर आपण कशासाठी करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्याला सुद्धा या नवीन अपडेट मध्ये आलेल्या Meta AI फीचर बद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल आणि त्या आलेल्या नवीन पिक्चर चा फायदा करून घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा यामध्ये त्या फीचर बद्दल संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप मध्ये नवीन आलेले मेटा ए आईचे एक फीचर आहे. ते Meta AI आहे हे गोल दिसत आहे. आपण आपल्या मोबाईल मधील व्हाट्सअप ओपन केल्यानंतर चॅटच्या वरी हे फीचर दिसत आहे. हे गोल आहे परंतु याचे फायदे अनेक आहेत. या गोलचे फायदे आपल्याला माहित नसल्यामुळे आपल्याला असे वाटते की हे बिनाकामाचे फीचरयामध्ये कशासाठी आहे. जेव्हा आपल्याला या मेटा याबद्दल माहिती कळेल त्याचवेळी आपल्याला ते एक गोल आपल्या फायद्याचे वाटायला सुरुवात होईल, कारण हे गोल नक्की काय कामाचे आहे हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात पडलेला असेल, परंतु तो प्रश्न सोडवण्यासाठी तो गोल कसा वापरला जातो किंवा त्याचा काय वापर केला जातो हे माहिती करून घ्यावे लागेल. त्या गोलची माहिती कळाल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही. चला तर मग जाणून घेऊ तू बोल नेमका काय कामाचा आहे त्याचबरोबर त्याचा आपल्यासाठी काय फायदा आहे.

व्हाट्सअप मध्ये आलेले एक नवीन पिक्चर म्हणजेच मेटा एआय होय. या नवीन आलेल्या फिचरचा आपल्याला वापर करता येत नसल्यामुळे ते फीचर बिनाकामाचे वाटत आहे. परंतु हे फीचर आपलं भरपूर काम सोपं करत आहे. व्हाट्सअप मध्ये आलेल्या या नवीन पिक्चर चा वापर कसा करायचा हे माहीत नसल्यामुळेच आपल्याला त्याचा वापर देखील करता येत नाही आणि ते आलेले नवीन पिक्चर म्हणजेच ते रंगीत गोल आपल्याला बिनाकामाचे वाटत आहे. हे आलेला फीचर नेमका वापरायचं कसं हे पाहू.

व्हाट्सअप चे हे नवीन आलेले फीचर आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे. हे नवीन आलेले फिचर एका निळ्या वर्तुळासारखे दिसत आहे परंतु हे आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. व्हाट्सअप मध्ये नवीन आलेल्या Meta AI चा फीचर अनेक भाषा समजू शकतो आणि संवाद देखील साधू शकतो. Meta AI चा फीचर मध्ये आपण कोणत्याही भाषेमध्ये काहीही प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर हे Meta AI देत आहे. आपण व्हाट्सअप ॲप मध्ये आपल्या फ्रेंडशिप चॅट करतो तसेच हा मेटा ए आय देखील आपण चॅटबॉट म्हणून व्हाट्सअप वर त्याचा वापर केला जात आहे. या Meta AI ला चॅटबॉट म्हणून वापर करण्यात आला तर वापर करताना त्याची मदत होऊ शकते.

अँड्रॉइड मोबाईल मधील कोणतेही अपडेट हे बिनाकामाचे नसते ते अपडेट त्यांनी काहीतरी विचार करून कोणत्याही कामाला येईल या विचारानेच केलेले असते. आलेल्या अपडेट बद्दल आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला त्या अपडेट बिनाकामाचे वाटू लागते. ज्यावेळी त्या अपडेट बद्दल आपल्याला माहिती कळेल तेव्हा ते अपडेट आपल्यासाठी फायद्याचे त्याचबरोबर महत्त्वाचे ठरते. जसे की आता व्हाट्सअप चे मेटा ए आई चे फीचर आलेले सर्वांना माहीत आहे परंतु त्याचा वापर हा करता येत नसल्यामुळे ते फीचर बिनाकामाचे वाटते. आपण पाहतो एक महिना किंवा दोन महिन्याला नवनवीन काही ना काही अपडेट हे येत असतात आणि ते अपडेट आपण करून घेतल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये थोडाफार बदल झालेला दिसून येतो. म्हणजेच काही नवीन पिक्चर ऍड होतात तर काही कमी देखील होत असतात. अशा नवीन पिक्चर बद्दल आपण माहिती करून घ्यायला पाहिजे कारण ते फीचर देखील आपल्या फायद्याचे ठरू शकते.

व्हाट्सअप मध्ये नवीन आलेले हे फीचर Meta AI आहे. हा दिसत जरी रंगीत गोळा असला तरी सुद्धा हा खूप कामाचा व आपल्या फायद्याचा आहे. व्हाट्सअप मध्ये आलेली नवीन पिक्चर हे एक सामान्य फीचर नसून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने चालवण्यात आलेलं एक चॅटबॉट आहे. या फिचरचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचबरोबर whatsapp वर चॅटिंग करत असताना याचा खूप वापर करू शकतो. या नवीन आलेल्या पिक्चर चा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम ते फीचर वापरायचे कसे हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

व्हाट्सअप मध्ये आलेल्या नवीन फीचर चा आपल्यासाठी कोण कोणता फायदा होणार आहे हे आपण जाणून घेऊ.

या नवीन आलेला पिक्चर चा फायदा आपण चॅटिंग करत असताना सुद्धा करू शकतो परंतु त्याचा वापर कसा करायचा हे माहीतच नाही पहिले आवश्यक आहे. या नवीन आलेल्या पिक्चर ला चॅटबॉट असे म्हणले जाते. जी माहिती तुम्हाला पाहिजे आहे अशी माहिती देऊ शकेल त्याचबरोबर तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचे उत्तरे सुद्धा देऊ शकतो आणि तुमच्याशी संवाद साधू शकतो हे चॅटबॉट चे अनेक फायदे आहेत. अशा पद्धतीने आपण या नवीन आलेल्या फिचरचा फायदा करून घेऊ शकतो. हे एक नवीन फीचर वापर करताना मदत व्हावी म्हणून मूळ कंपनी मेटाने तयार केलेले आहे.

Meta AI चा वापर व्हाट्सअप वर कसा करायचा ते जाणून घेऊ.

पहिल्यांदा आपण व्हाट्सअप ओपन केल्यानंतर त्यामध्ये एक नवीन अपडेट आलेले असते. ते अपडेट इन्स्टॉल करावे लागेल आणि अपडेट झाल्यानंतर व्हाट्सअप ओपन करावे लागेल. व्हाट्सअप ही ॲप अपडेट केल्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर एक रिंग सारखे निळे गोलाकार Meta AIचिन्ह दिसेल. ते Meta AI ओपन करण्यासाठी तुम्हाला ते जे निळ्या रंगाचे रिंग सारखे चिन्ह आहे त्यावरती टॅप करावे लागेल आणि नंतर ते नवीन आलेले फिचर ओपन होईल.

ते फीचर ओपन झाल्यानंतर त्या नवीन पिक्चर बद्दल माहिती समजावून सांगितली जाते आणि त्यावरती काही अटी असतात त्या अटी मान्य केल्यानंतर तिथे एक continue असे बटन येते त्या बटनावर टॅप करावे लागते.

Continue या बटनावर टॅप केल्यानंतर तुम्हाला जो प्रश्न पडलेला असेल तो प्रश्न त्या ठिकाणी टाईप करण्यासाठी ऑप्शन येतो. तिथे पडलेला प्रश्न टाईप करून तो प्रश्न नंतर सेंड करण्याचा देखील ऑप्शन येतो. टाईप केलेला प्रश्न सेंड केल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून उत्तर येते तोपर्यंत त्या उत्तराची वाट बघावी.

प्रश्न सेंड केल्यानंतर उत्तर येण्यासाठी अवघे काहीच सेकंद लागतात. काही सेकंदामध्येच हे नवीन आलेले फिचर तुमच्या प्रश्नाचे उत्तर पाठवते.

या पद्धतीने व्हाट्सअप मध्ये नवीन आलेल्या फिचरचा वापर करता येतो आणि आपल्याला त्या Meta AI च्या चॅटबॉट शी संवाद देखील साधता येतो आणि पाहिजे ती माहिती मिळवता येते.

सध्या या चालू असणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञान ही खूप वेगाने बदलताना आपल्याला बघायला मिळते. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहेत तर त्या बदललेल्या किंवा नवीन आलेल्या फीचर बद्दल त्याचबरोबर काहीही नवीन आले की त्याबद्दल माहिती आपण लगेच शिकून घ्यायला पाहिजे. म्हणजेच नवीन आलेल्या फीचर त्याबद्दलची माहिती त्याचबरोबर त्याचा वापर आपल्या लक्षात येईल. सध्याच्या या काळामध्ये आपण पाहतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोबाईल हा एक खास वस्तू बनलेला आहे त्यामुळे मोबाईल मध्ये आलेले नवीन पिक्चर बद्दल माहिती जाणून घ्यावी आणि त्या फीचर्स चा वापर आपल्या साठी कोठे कोठे होईल याची देखील माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. मोबाईल वापरणे हे गरजेचे आहे कारण आजच्या या काळामध्ये मोबाईलच्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार जे आहे ते देखील चालवले जात आहेत. जास्त मोबाईल वापरणे हे हानिकारक आहे परंतु कामापुरता त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळी मोबाईलची गरज आहे त्यावेळी वापरणे हे गरजेचे आहे. कारण आजच्या या काळामध्ये आर्थिक व्यवहारापासून ते व्यवस्थापना संदर्भात जी वेगवेगळी कामे आहेत ती कामे मोबाईलवर केली जात आहेत. त्यामुळे नवीन आलेले अपडेट हे वेळीच करणे गरजेचे आहे आणि त्याबद्दलची माहिती करून घेणे देखील तेवढे आवश्यक आहे.Whatsapp Meta Al

Sharing Is Caring:

Leave a Comment